दिघोरीतील उड्डाण पुलाजवळचा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. या रस्त्यावरून जाणे-येणे करताना वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने येथे अपघातही घडत आहेत. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. परंतु संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.- कृणाल चाकोले
उखडलेल्या रस्त्याने त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2018, 5:40 am