नरेंद्र नगर परिसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. या भागात मोकाट गाई आणि कुत्र्यांचा हैदोस आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेच्या कोंडवाडा विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरांचा महापालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.- अजय गुगीलवार
मोकाट जनावरांचा होतोय त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Sep 2017, 5:30 am