अ‍ॅपशहर

असुरक्षित वीजपुरवठा

Maharashtra Times 27 Oct 2016, 12:07 pm
अशोकनगर येथील सम्राट अशोक बौद्धविहारात सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. या सौंदर्यीकरणात पथदिवे लावण्यात आले आहेत. या पथदिव्यांचे कनेक्शन पोलच्या खालच्या बाजूने उघडे सोडण्यात आले आहेत. येथे पाणी साचत असल्याने वीज जोडणीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम unsafe power supply
असुरक्षित वीजपुरवठा


- सुबोध चहांदे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज