जामदार मंदीर परिसरातील विहिरीत कचरा टाकण्यात येत आहे. आता ही विहिर बुजली आहे. त्यानंतरही येथे कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या समस्येकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. विहिरीच्या परिसराची स्वच्छता करणे आता नितांत गरजेचे झाले आहे.- राजश्री दिवाण
विहिरीत कचऱ्याचे ढीग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jun 2019, 5:46 am