जयंतीनगरातील मोकळ्या भूखंडांवर परिसरातील सांडपाणी साचत आहे. या भागात ड्रेनेजचरी योग्य व्यवस्था नसल्याने घरांमधुन निघणारे सांडपाणी सर्वत्र पसरते. त्यामुळे या भागात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. मात्र त्यानंतरही या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या भागातील नागरिक सातत्याने ही समस्या सुटावी यासाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र मनपा नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष देईनासे झाले आहे.- अमोला काळे
मोकळ्या भूखंडावर साचतेय सांडपाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 4:01 pm