हुडकेश्वर भागातील गुरुमाऊली सुपरमार्केट ते इंगोलेनगर पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे अवघड होत आहे. या मार्गाची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी भावना परिसरातील नागरिकांची आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.- प्रदीप बानुबाकोडे
रस्त्याचे डांबरीकरण केव्हा होणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2018, 5:32 am