नागपूर-वर्धा महामार्गावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. बुटीबोरीजवळ मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे रस्त्यावर असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरामुळे एखादा अपघात घडल्यास कुणाला जबाबदार धरावे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.- अजय गुगीलवार
महामार्गावर मोकाट जनावरे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2017, 5:35 am