झिरो माइल्सच्या परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मोठा फलक लावला आहे. परंतु हा फलक चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे. त्यामुळे तो सहज दृष्टिस पडत नाही. हा फलक येथुन आवागमन करणाऱ्यांना सहज दिसावा, अशा पद्धतीने लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.- तेजेंदरसिंग रेणू
चुकीच्या पद्धतीने लावला फलक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2017, 5:32 am