अग्रसेन चौकातील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे पुसल्या गेले आहेत. त्यामुळे या भागातून आवागमन करणाऱ्या वाहन चालकांना सिग्नलवर आल्यानंतर थांबायचे कुठे असा प्रश्न पडतो. शहरातील अनेक चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखण्यात आले होते. परंतु ते व्यवस्थित आखण्यात न आल्याने बहुतांश चौकातील पट्टे पुसले गेले आहेत.
झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे पुसले
Maharashtra Times 14 Feb 2017, 2:49 pm