सध्या भारत गॅस तर्फे गॅस चे conection याची सुरक्षेच्या कारणास्तव तपासणी चालू आहे मात्र यासाठी रुपये 100 ते 200 असा आकार आहे तसेच सदर आकार प्रत्येक distrubutor वेगवेगळा आकारात आहेत, वैशंपायन रुपये 100 तर h जोशी रुपये 150 असा आकार आहे, जर सुरक्षे साठी चाचणी असेल तर कोणताही आकार नको किंवा कमीत कमी त्यात समानता असणे गरजेचे आहे
भारत गॅस distributors कडून ग्राहकांची लूट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2017, 5:34 am