अ‍ॅपशहर

एटीएम बंद

Maharashtra Times 23 Mar 2017, 10:36 am
आडगाव शिवारातील जत्रा हॉटेलसमोरील एसबीआयच्या दोन्ही एटीएमची सेवा सातत्याने खंडित असते. त्यामुळे ग्राहकांचे अतोनात हाल होत आहेत. नव्याने ‘इन टच’ सेवा केंद्र सुरू केले आहे. मात्र, तेथील महागडी यंत्रणा नेहमी निष्क्रिय असते. पैसे जमा करण्याचे मशीन तर कधी चालू नसते. याबाबत तेथील कर्मचारीही जबाबदारीने उत्तर देत नाहीत. फक्त शटर उघडून दिले जाते. मात्र, चार-चार दिवस येथील मशीन बंद असतात. याची वरिष्ठांनी दखल घ्यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aadgaon shivar atm issue
एटीएम बंद


- चारुशीला माळी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज