आज पासुन दोन वर्ष पूर्वी वडाला गांव मध्य ज़िनत नगर इथे रस्ता तोडून भूयारी घटरीचा काम करण्यात आला होता मघ त्या नंतर मनपा नी परत रस्तया चा सिमेंट कॉन्कीरीट चा पूणर निर्माण नाही करून दिला नागरीकाना बरेचं गैर सोयी चा तोडं बगावा लागण आहे असा नाही आहे आम्ही कूठल्या प्रकार ची तक्रार नाही केली आॉन लाईन तक्रार केल्या एकच उत्तर मिडत आहे मोठा प्रकल्प आहे वेड लागेल रस्ता बरोबर नस्ल्याने बहूतेक सरकारी सुविधा आमच्या पर्यंत बरोबर येत नाही उधारण घंटा गाड़ी वाला आत येत नाही मनपा ला महाराष्ट्र टाइम्स च्या वतीने आम्ही सर्व ज़िनत नगर वडाला गांव चे नागरिकांची फिरयाद आहे रस्तयाच आत्ता लवकरात लवकर पून्हा नवनिर्माण करून द्या
अपघाती आणी धोकेदायी मार्ग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2021, 5:33 am