अशोका मार्गावरील दुभाजकांचे सुशोभिकरण करण्यासाठी आणलेली माती रस्त्यावर अशाप्रकारे पसरल्याने अशोका मार्ग हा अपघाती मार्ग झालेला शेजारी असलेली कायद्याचे रक्षण करणारी व हेल्मेट सक्ती राबवणारी पोलीस चौकीची यंत्रणा उघड्या डोळ्याने हे सर्व पाहते याकडे लक्ष देणार का?अंशुमन शिरोरे
अशोका अपघाती मार्ग!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Dec 2019, 5:45 am