बँकेत हयातीचे दाखले जमा करण्यासाठी वृद्धांना असे हाल सहन करावे लागत आहेत. बँका डिजिटल दाखले घेण्याऐवजी ईपीएफ ड़िपार्टमेंटला जा असे सांगतात. रिझर्व्ह बँकेच्या नवीन निर्देशानुसार बँकानी ७० वर्षांवरील पेन्शनर्सचे हयातीचे दाखले त्यांचे निवासस्थानी जाऊन जमा करण्याची सोय देखील उपलब्द्ध करुन द्यावी दिलीप सांगले
दाखल्यांसाठी वणवण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2017, 5:31 am