दिं.२५/८/२०१७वेळ-६.४५ठिकान-नाशिकरोड रेल्वेस्थानक पॉल्ट फॉम नं ३पंचवटी एक्स्प्रेस या रेल्वे गाडीने दर रोज प्रवास करनार्या कर्मचारी यानी दर वर्षा प्रमाने यंदीही आपल्या बोगीत गणपती बसवला आहे,त्या निमीत्ताने बोगीत चमकीच्या माळी,बॉनर,फुलांच्या माळा,गणरायाला सुंदर सिंहासन ,तोरने लाऊन पंचवटी एक्स्प्रेस सजवन्यात आली...
पंचवटी एक्सप्रेसमधे देखिल गणरायाचे आगमन..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2017, 5:32 am