नाशिक रोड येथे प्रशासन अंबुलन्स द्वारे कोरोना विषाणू पासुन बचाव करण्याची जनजागृती करत आहे व सर्वांना मास्क लावण्याची सक्तीचे करत आहेत,पण तरीही अनेक नागरिक विनामस्क फिरत आहेत,त्यामुळे संसर्गचा धोका आजुन वाढू शकतो.आता तरी नागरिकांनी सुज्जन बनले पाहिजे,व नियमांचे काटेकोर पणे पालन करायला हवे.
अंबुलन्स द्वारे जनजागृती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jul 2020, 5:30 am