काल परवा एक बातमी वाचली की नगरपालिकेने मौल मधील पार्किंग फ्री केली आहे आणि मला अचानक नुकतीच कालिदास समोरील नगर पालिकेने पार्किंग ची 40 रुपये पार्किंग घेतलेले आठवले आधी नगर पालिकेने हे बंद करावे आणि मग बाकीचे बघावे मौल मध्ये पार्किंग असल्यामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे त्यांचे काय करणारनूतन शेळके8275023213
नगरपालिकेचा अजब कारभार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2019, 5:41 am