अ‍ॅपशहर

अस्वच्छतेचा कळस

Maharashtra Times 28 Apr 2017, 3:30 pm
नाशिकमध्ये देश-विदेशांतून मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक येत असतात. मात्र, शहरातील प्रमुख भागातदेखील स्वच्छतेच्या पुरेशा उपाययोजना होत नाहीत. तपोवनातील प्रसाधनगृहांची सध्या अशी दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे पर्यटक नाशिकबद्दलचा काय संदेश सोबत घेऊन जात असतील?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bad condition of public toilet
अस्वच्छतेचा कळस


- अनिल जगताप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज