राजे संभाजी स्टेडियम येथील बॅडमिंटन कोर्टची दुरवस्था झाली आहे. सलग तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी येथे खेळा़डूंना सरावच करता येत नाही. हा हॉल स्केटिंगसाठी सुद्धा वापरला जातो. जर अशीच परीस्थति राहिली तर चांगले खेळाडू निर्माण होणं कठीण आहे.कल्पेश निकुंभ
बॅडमिंटन कोर्टची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2017, 5:36 am