रस्त्यावर महामार्गावर असलेली जुनी मोठी झाडे पर्यावरण संदर्भात महत्त्वाची आहेत.ही झाडे टिकवणे आवश्यक असून हे सृष्टीवैभव कुठल्याही कारणांनी नष्ट होऊ नये.इतर ठिकाणी असलेल्या मोठ्या झाडांना संरक्षक पार बसवावेत.प्र. मु.काळे1928,सातपूर कॉलनीसातपुर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
मोठी झाडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Aug 2020, 5:32 am