नाशिक : (पंचवटी) प्रशासकीय नियमाप्रमाणे दुचाकीवर दोन व्यक्ती प्रवास करू शकतात. परंतु कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे दुचाकीवर फक्त एका व्यक्तीने प्रवास करावा अशा सुधारित सूचना सरकारने जारी केल्या आहेत. मात्र पंचवटीतील कपालेश्वर पोलीस चौकी समोर दुचाकी एक सवारी चार असे चित्र येथे दिसत आहे. इतकेच नव्हे तर कुणाच्याही तोंडाला मुखपट्टी बांधलेली नाही. तरी सर्व संबंधितांनी नियमाचे व आपल्या स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.अंशुमन शिरोरे, धनश्री, वकील वाडी ,नाशिक 2,मो.नं.८००७४१०३५३, !!! धन्यवाद !!
दुचाकी एक सवारी चार!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2020, 5:30 am