ओमकार नगर पेठ रोड येथे गेल्या 2महिन्यापासून bsnl च्या मोबाइल ची रेंज गायब आहे.विशेष म्हणजे ओमकार नगर जवळ शिवतेज नगर या ठिकाणी bsnl चे ऑफिस व bsnl टॉवर आहे.तरीही दिवसा तील 12 तास मोबाइल रेंज गायब असते.बिले वेळेवर भरुनही bsnl मोबाइल ची रेंज मिलत नाही.तरी bsnl च्या संबंधिता नी लक्ष घालून मोबाइल रेंज च्या सेवेत सुधारना करावी.संदीप कापरे पेठ रोड ओमकार नगर. नाशिक.
ओमकार नगर पेठ रोड येथे बी एस एन एल ची रेंज गायब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2020, 5:30 am