अनेक ठिकाणी लॉकडाउन शिथिल होऊन रस्त्यावर रहदारी सुरू झाली. खरेदीसाठी गर्दी होत आहे. आता खबरदारी घेणे खूप आवश्यक असून करोना संदर्भात नियम पाळणे महत्वाचे आहे .निष्काळजीपणा, बेफिकिरी यामुळे आपल्याबरोबर इतरांना संकटात टाकू नये ही अपेक्षा!प्र.मु.काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल 9273045794धन्यवाद!!
खबरदारी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2020, 5:30 am