महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडण्याचे प्रकार वाढत असून यासंदर्भात पोलिसांनी गस्त घालणे आवश्यक वाटते. त्याचबरोबर चोरी होऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. निर्जन रस्ता टाळणे, आजूबाजूला लक्ष ठेवून चालणे, दुर्दैवाने चेन चोरी झाली तर लगेच आरडाओरडा करणे व तक्रार करणे महत्वाचे वाटते. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या सुचनाबाबत प्रबोधन करावे ही अपेक्षा! प्र.मु.काळे
चेन चोरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2021, 5:32 am