अ‍ॅपशहर

बालकामगारांचे प्रमाण घटविणे गरजेचे

Maharashtra Times 28 Nov 2016, 12:26 pm
लहान मुलांना कामावर ठेवू नये किंवा त्यांच्याकडून कामे करवून घेऊ नयेत, याविषयी माहिती असतानादेखील त्यांच्याकडून असंख्य कामे करवून घेतली जात असल्याचे आढळते. एकीकडे लहान मुलांच्या विकासासाठी विविध योजना सुरू करण्यात येत असतानाच या अत्यंत महत्त्वाच्या समस्येकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे लहान मुलांना अशी कामे करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना योग्य धडा शिकविणे आवश्यक असून, बालकामगारांचे प्रमाण घटविणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम child labor ratio should less
बालकामगारांचे प्रमाण घटविणे गरजेचे


-सुदर्शन सांगळे, नाशिक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज