महावितरण कंपानी तर्फे बिघाड झालेले विद्यूत मीटर बदली करन देण्यास मीटर शिल्लक नसल्याचे कारण देत, अंदाजी जास्त बिल आकारणी करून भरण्यास सक्ती केली जात असून, ग्राहकांनी नवीन मीटर खरेदी करन दिल्या नंतरही मिटरच्या किंमतीचा बिलात परतावा करण्या एवजी, बिलात मिटर भाडे आकारणी करून दिले जात आहे. ही नागरीकांची फसवणूक नाही तर काय आहे
नागरिकांची फसवणूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Mar 2019, 5:42 am