प्रबुध्दनगर समोर महिंद्रा कंपनी समोरचचा रस्त्याचे काम केले आहे मात्र काही काम पूर्ण केले काही काम शिल्लक ठेवले आहे. रस्त्या पूर्ण करण्या आधी पाईप टाकून नंतर डांबरीकरण करायला हवे होते. आता डांबरीकरण झाले आहे आणि मध्येच असलेला खड़ा तसाच आहे. त्यामुळे वाहन घसरुन किंवा अचानक आपटून अपघात होत आहेत. प्रशासनाने आता लवकर लक्ष घालून काम पूर्ण करावे.
रस्त्याचे काम पूर्ण करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2020, 5:44 am