भररस्त्यात बांधकाम साहित्य टाकून बिल्डिंगचे काम करणे योग्य नाही. महापालिका कर्मचारी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. असा प्रकारांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत, अजूनही होतीलदेखील. पण, लक्ष देणार कोण? संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करावी व नोटीस द्यावी.
भररस्त्यात बांधकाम साहित्याने अपघात
Maharashtra Times 1 Mar 2017, 4:06 pm