मनपाचा अत्यंत चांगला अश्या उपक्रमाला काही बेजबाबदार नागरिकांमुळे उतरती कळा लागली आहे. हा फोटो आहे औरंगाबाद नाका चौक येथील. जो मनुष्य अॅप वरून सायकल अनलॉक करतो त्याला अॅप ने ट्रॅक करायची गरज आहे. जेणेकरून कुठेही सायकल सोडून देणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होईल.
सायकल शेअरिंग धोक्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2020, 5:45 am