दिपालीनगर येथिल धोकादायक झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी सातत्याने तक्रारी करूनही महापालिका गेल्या वर्षी पासुन पंचनामे करण्यात व्यस्थ असल्यामुळे, आज महापालिकेचीच मलनिसारणाचे वाहनाची गाडी धोकादायक फांदीवर आदळली. महापालिका अद्याप मोठा अपघात होण्याची वाट तर पहात नाही हे ना.
धोकादायक फांद्या मुळे अपघात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2018, 5:41 am