इंदिरानगरदुरूस्ती कराइंदिरानगर परिसरातील वीजेच्या डीपींना वेलींचा विळखा पडला आहे. काही डीपींचे झाकण गायब आहे. शिवाय या डीपी जमिनीपासून अवघ्या काही अंतरावर असल्याने अपघाताची शक्यता जास्त आहे. या परिसरातून विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे महावितरणतर्फे डीपीची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. - दत्तानंद कुलकर्णी
धोकादायक DP
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2020, 5:47 am