नाशिक : (वकीलवाडी) वकील वाडीतील राजलक्ष्मी को.ऑ. बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ व पंचवटी हॉटेल समोर अति वर्दळीच्या रस्त्यावर कित्येक दिवसापासून अशाप्रकारे विद्युत डीपी विना दरवाजा दिसत आहे. या विद्युत डीपी जवळून बँकेचे ग्राहक , व्यवसाय संकुलातील व्यापारी, हॉटेलमध्ये येणारे ग्राहक, शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी, रस्त्यावरून येणारे जाणारे तसेच मोकाट जनावरे यांचा सतत येथे वावरअसतो. त्यामुळे अशा अवस्थेतील विद्युत डीपी मुळे दुर्घटना घडू शकते. करिता विद्युत महामंडळाने तात्काळ याची दखल घ्यावी.अंशुमन शिरोरे, धनश्री, वकील वाडी, नाशिक-२,मो.नं.८००७४१०३५३, !!! धन्यवाद !!!
धोकादायक डीपी!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 May 2020, 5:30 am