कँनडा काँर्नर वरील रामदास गार्डन समोरील डिपी व ट्रान्सफाँरमर सभोवताली झाडे व गवत वाढले आहे. पावसा मुळे शाँर्ट सर्किट झाले तर आग लागून मनुष्य व वित्त हानि होऊ शकते. 4 दिवसा पूर्वी सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये आग लागून वित्त हानि झाली होती. तरी संबंधीत विभागाने त्वरित दखल घेऊन योग्य ती साफसफाई व दुरूस्ती करून जागा अपघात मुक्त करावी हि नम्र विनंती आहे. चंद्रशेखर साठे, 9860129951,
धोकादायक जागा,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Aug 2020, 5:32 am