गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालयासमोर बाभळीच्या फांद्या रस्त्याच्या मध्यापर्यंत वाढलेल्या आहेत. तसेच त्या खाली रस्त्यावर झुकलेल्या आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. पायी चालणाऱ्यानां रस्त्याच्या मध्य भागातून चालावे लागते. या धोकादायक फांद्या छाटण्यात याव्यात. बाळकृष्ण आवारे
धोकादायक बाभळीच्या फांद्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2017, 5:31 am