उपनगरला सध्या रस्ता विस्तारिकरणा चे काम सुरू आहे. मातोश्री नगरच्या पुढे म्हसोबा मंदिर परिसरात पथदीप नसल्यामुळें नागरिकांना अंधारातून वाट काढावी लागते. रस्ता विस्तारीकरणाचे काम चालू असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला खणलेले असल्यामुळे अपघात घडु शकतो.
उपनगर रहदारीच्या ठिकाणी काळोख
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2020, 5:45 am