कॉलेज रोड वरील बि वाय के कॉलेज समोरच्या गेट जवळील काही पथ दिप बंद आहेत. त्या मुळे त्या भागात अंधार असतो . हल्ली सकाळ पासून वाहनांची वाहतूक सुरू असते. अंधार असल्याने अपघात झाला तर मनुष्य व आर्थिक हानी होऊ शकते .बाकी कॉलेज रोड वरील पथ दिप सुरु आहेंत. तरी संबंधित विभागाने पथ दिप सुरु करुन दृश्यमान वाढवावे . हि विनंती आहे. चंद्रशेखर साठे
दिवे असून अंधार,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2021, 5:32 am