अ‍ॅपशहर

टोईंग व्हॅनचालकांची हुकुमशाही

Maharashtra Times 24 Nov 2016, 12:18 pm
नाशिक शहर पोलिसांकडून सध्या वाहनांची उचलेगिरी (टोईंग) सध्या सुरू आहे. प्रत्यक्षात जिथे ‘नो पार्किंग’चा बोर्ड लावलेलाच नाही, तेथूनही वाहने उचलली जातात. नागरिकांना वाहने कोठे उभी करायची याची माहितीच नाही. त्यामुळे प्रशासनाने आधी ‘नो पार्किंग’चे बोर्ड लावावे आणि मगच वाहने उचलित कारवाई करावी. तसेच, ही वाहने उचलताना मोठ्या प्रमाणात हेळसांड केली जाते. त्यात वाहनांचे खुप नुकसान होते. हे सारे पोलिस भरून देणार का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dictatorship by rto
टोईंग व्हॅनचालकांची हुकुमशाही



- सुनील बागड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज