नासिक रोड येथे पोलिस कर्मचारी आपल्या दुचाकीवरून विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील मेन गेट मार्गै जत होते मात्र अंधारामुळे व खडेमुळे त्यांचा मृत्यू झाला व दर वर्षे प्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयात १५ आगस्टला झेंडा वंदन करण्यासाठी नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री येत असतात पालकमंत्री यांना दाखवण्या साठी लाईट,खडे, व रस्त्याच्या कामे करता पालकमंत्री गेलेकी २ते३ दिवसांने लाईट,खडे, रस्ते जेसे थे... महाराष्ट्रा शासनाने लक्ष घालून तिथले रस्त्याच्या लाईटीचे लवकरात लवकर काम करावे तेजस राजाभाऊ शेरताटे
ना रोड मेन गेट येथील खडे,रस्ते लाईटीचे काम करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2017, 5:32 am