घंट्या म्हसोबा मागील परिसर तसेच सद्गुरू नगर भागातील अनेक श्वान मालक सकाळ संध्याकाळ रहिवासी भागात आपल्या कुत्र्याला मुत्र विष्टा करण्यासाठी चारचाकी वाहनाजवळ उभे करुन रोगराई पसरवण्याचे काम करतात यावर आरोग्य विभागाने जबर दंड आणी पाळीव जनावरांना टॅक्स लावावा असे वाटते . एक त्रस्त वाहन घारक
या भागातील श्वान मालकाना पण आवरा टॅक्स लावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2020, 5:30 am