अ‍ॅपशहर

उघडी डीपी बनलीय धोकादायक

Maharashtra Times 8 Dec 2016, 12:19 pm
गंगापूररोडवरील बळवंतनगर येथे ही डीपी उघडीच आहे. या डीपीला झाकण नसल्याने या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, याची कुणीही दखल घेत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून ही स्थिती अशीच आहे. आपण सर्वजण एखादा अपघात झाला किंवा दुर्घटना घडली की मगच जागे होतो का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dp open dangerous
उघडी डीपी बनलीय धोकादायक



-मयूर वराडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज