काँलेज रोड वरील आसावरी चेंबर मध्ये बरीच दुकाने व आँफिस अस्थापना असल्याने नागरिकांची बरीच वर्दळ असते. बिल्डिंग च्या प्रवेश द्वारा वर उघडी डिपी आहे. कोणाला ईलेट्रीक चा शाँक बसला तर मनुष्य हानि होऊ शकते. तरी संबंधीत विभागाने त्वरित दखल घेऊन उघड्या डिपीला बंद करून अपघात मुक्त जागा करावी. हि नम्र विनंती आहे. चंद्रशेखर साठे
डिपी बंद करावी,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2020, 5:32 am