सातपूर अंबड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची परिस्थिती कठीण आहे.या भागात मोठी रहदारी असून मालवाहतूक तसेच लिंक रोड मुळे वाहनाची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. तेव्हा हे रस्ते चांगले असणे आवश्यक असून दुरुस्ती तातडीने व्हावी ही अपेक्षा! प्र.मु.काळे
वाहनचालकांची कसरत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2019, 5:44 am