नव्याने विकसित होणाऱ्या समर्थ नगर शरद चंद्र पवार मार्केट यार्ड मागे डांबरी रस्ते ,रस्त्यावर लाईट इत्यादी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.वारंवार तक्रारी देऊन सुद्धा महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची दक्षता घेतली जात नाही.संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष भेटल्यावर उडवा उडवीची उत्तरे देत आहे,तरी गमे साहेबांनी लवकरात लवकर या भागात सर्वे करून योग्य निर्णय घ्यावा ,
समर्थ नगर मध्ये डांबरी रस्त्याची आणि लाईटची कमतरता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2019, 5:41 am