सदर महिला ही वेडसर असून भिकारी आहे गेल्या १ महिन्यापासून हॉटेल पंचवटी च्या बाहेर ही महिला मास्क न वापरता एकाच जागेवर असून तिचा अत्यंत घाणेरडा वास सुद्धा येतो सध्या कोरोनाच्या पार्वभूमीवर इतरांच्या आरोग्यास अतिशय धोकादायक आहे महानगर पालिकेला तक्रार करून देखील दूर्लक्ष करत आहे
आरोग्य विषयक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2021, 5:32 am