नाशिक रहदारीची मुख्य वाहिनी असलेल्या एक्सप्रेस वे वर एक पिंपळाचे झाड अगदी दिमाखात वाढत आहे. वासन शोरूम आणि राष्ट्रवादी भवन च्या समोर. या उड्डाणपुलावरून अवजड वाहने धावतात. खालून जाणाऱ्या जीवितलाही धोका आहे. हे झाड दुर्लक्षित झाले आणि पावसाच्या पाण्यावर वाढले तर एखादा अपघात होऊ शकतो. कृपया योग्य ती कार्यवाई व्हावी ही अपेक्षा.
आवाज शहराचा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2021, 5:32 am