कानडा कॉर्नर परिसरातील रामदास गार्डन शेजारिल मधुलिका बिल्डिंग जवळ दार नसलेली उघडी डी पी आहे. हा रस्ता रहदारी चा आहे .शॉर्ट सर्किट होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. अपघात घडला तर मनुष्य व वित्त हानी होऊ शकते . तरी संबंधित विभागाने डी पी ला दार लाऊन जागा अपघात मुक्त करावी हि विनंती आहे.चंद्रशेखर साठे,9860129951
उघडी डी पी ,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2021, 5:32 am