कोरोना काळात घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांनी बाजारात किंवा मंडप डेकोरेशन वाल्यांकडे छोटेसे जनरेटर उपलब्ध असतात ते भाड्याने मिळतात ती उपलब्ध करावीत कारण अखंडित वीजपुरवठा ही टेक्निकल बाब असल्याने वीज 24 तास चालू राहील याची हमी देता येणे कठीण असल्याने संबंधित कालावधीत हा एकमेव उपाय आहे...किंवा राहत असलेल्या बिल्डिंग मध्ये ज्या कुणी बॅटरीवरील युपीएस सिस्टीम बसविली असेल त्यांचे कडून टेम्पररी एक कनेक्शन घेणे सुलभ असेल....वसंत ठाकरे, इंदिरानगर
कोरोना काळात अखंडित वीजपुरवठा मिळणे साठी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2021, 5:32 am