पोर्टल मधील त्रुटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2018, 9:23 am
सरकारने व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायांची नोंद GeM पोर्टल वर करायला सांगितली असली तरी काही उत्पादनांसाठी तिथे विभागच नसल्याने गळचेपी होत आहे. सॅनिटरी नॅपकीन स्त्रियांना ATM सारख्या मशीन मधून 24 तास उपलब्ध व्हावे यासाठीचे सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन आणि वापरलेल्या पॅडची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी असलेले पॅड इंसिनरेटर या उत्पादनासाठी GeM पोर्टल वर विभागच नसल्याने त्याची नोंद होऊ शकत नाहिये आणि त्याचा आदिवासी तसेच ग्रामीण भागात लावणे अडचणीचे झाले आहेसीमा भदाणे