प्लॅस्टिक बंदी लागू आहे. घराघरातील सर्व प्लॅस्टिकच्या वस्तू, कॅरीबॅग्ज घंटागाडीत द्याव्यात, असे आवाहन मनपाने करावे. यामुळे प्लॅस्टिक शिवाय व्यवहार करायला जनता लवकर शिकेल आणि भविष्यात जवळच्या कॅरीबॅग्ज इ. वापरण्याच्या मोहापासूनही ते दूर रहातील. अनिल खांडकेकर
प्लास्टिक बंदी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2018, 5:44 am