जेलरोड परिसरातील पंचक येथे जवळपास वर्षभरापासून दिवसातून किमान एकदा १० मिनिटांच्या अंतरावर दोन वेळा वीज पुरवठा बंद होतो याबाबत स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधला असता सदर तांत्रिक बिघाड सबस्टेशनवरून होत असल्याने आम्ही काही करू शकत नाही असा जबाब दिला जातो. विजेच्या या लपंडावामुळे नागरिक हैराण झाले आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक पातळीवर होत आहे
विजेचा लपंडाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2021, 5:32 am